म्हसवड प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती म्हसवड च्या उपाध्यक्षपदी मा सचिन सरतापे तर उपाध्यक्षपदी गणेश फुठाणकर यांची निवड करण्यात आली
म्हसवड ता माण डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन म्हसवड ता माण जि सातारा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन अनंत सरतापे
यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी गणेश फुटाणकर सचिव पदी राहुल सरतापे आणि कोषाध्यक्षपदी शिवदास उर्फ केशव सरतापे यांची सर्वनामूते निवड करण्यात आली
यावेळी पत्रकार यांचे सरतापे अरुण सरतापे म्हसवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक अंगुली बनसोडे अनंता धायिजे दादाचा सरतापे बापूराव सरतापे विकास सरतापे विशाल सरतापे नितीन कांबळे संजय सरतापे माझ्या अध्यक्ष भीमराव सरतापे अभिजीत सरतापे आधी सर्व समाज बांधव भीमसैनिक धम्मा बांधव उपस्थित होते
इंडिया न्यूज नाईन साठी शहाजी लोखंडे म्हसवड